'Where were you when they faced lathis?': Aaditya Thackeray questions Mohan Bhagwat's Gen Z outreach | Mumbai News - The Times of India
अचानक, ज्यांना जेन झी आणि जेन अल्फा ह्यांच्याशी संवाद साधावासा वाटतोय, तसेच ज्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना "संस्कृती" शिकवण्याची जबाबदारी स्वतःवर घेतली आहे, त्या सर्वांना एक साधा प्रश्न आहे की...जेव्हा ही तरुण पिढी ए-के ४७, गंजलेले खिळे लावलेल्या लाठ्या, इलेक्ट्रिक…